रविवार, 7 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (10:11 IST)
संबंधित माहिती
बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील
अरे ! देवा आलास तू !
शिक्षक विद्यार्थी मराठी जोक ज्ञान मिळाले तरी कुठून ?
देवच ऐकत नाही
तिघी फक्त गप्पाच करतील
मराठी जोक : देवाने पाय का दिले ?
बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!
बंड्या : एक किक् मारायला,
आणि एक गिअर बदलायला.
बंड्याला बाबाने चांगलंच चोपलं .
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचा आरोप
'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत दिसलेला अभिनेता आशिष कपूर अडचणीत आला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली या अभिनेत्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ऑगस्टमध्ये दिल्लीत एका घरातील पार्टीदरम्यान बाथरूममध्ये आशिष कपूरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
सनी संस्कारी यांच्या तुलसी कुमारीचे पहिले गाणे बिजुरिया प्रदर्शित, वरुण-जान्हवीने डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घातला
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चे पहिले गाणे 'बिजुरिया' प्रदर्शित झाले आहे. हे सोनू निगमच्या १९९९ मध्ये आलेल्या 'बिजुरिया' गाण्याचे रिक्रिएशन आहे. या गाण्याला सोनू निगमनेही आपला दमदार आवाज दिला आहे.
पल्लवी जोशी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले आवाहन; म्हटले- 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट बंगालमध्ये प्रदर्शित होऊ द्या
अनेक वादांमध्ये, विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा १६ ऑगस्ट १९४६ रोजी कलकत्ता येथे झालेल्या डायरेक्ट अॅक्शन डेवर आधारित आहे. या चित्रपटाबाबत बंगालमध्ये बराच वाद आहे.
तारक मेहता' फेम अभिनेत्री सिंपल कौलचा 15 वर्षा नंतर घटस्फोट
तारक मेहता का उल्टा चष्मा' आणि 'शरारत' सारख्या टीव्ही शोमधून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सिंपल कौल 15 वर्षांनी तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे. हो, इंडस्ट्रीत आणखी एक घटस्फोट होणार आहे. सिंपलने तिचा पती राहुल लुंबापासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.
अभिनेत्री गौहर खान दुसऱ्या मुलाची आई बनली
गौहर खान आणि जैद दरबार यांचे लग्न 25 डिसेंबर 2020 रोजी झाले. त्यांनी10 मे 2023 रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे जेहानचे स्वागत केले. आज गौहरने एका पोस्टद्वारे तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
'सूर्यवंशी' फेम अभिनेता आशिष वारंग यांचे निधन
चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. त्यांनी 5 सप्टेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला. आशिष वारंग यांच्या निधनाने त्यांच्या सहकाऱ्यांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
दृश्यम फेम अभिनेत्याचे दु:खद निधन
अभिनेता आशिष वारंग यांच्या अचानक निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वाला धक्का बसला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण उघड झालेले नाही. त्यांनी अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' आणि 'दृश्यम' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या.
अमिताभ बच्चन यांनी लालबागचा राजा पंडालला ११ लाख रुपये दान केले, युजर्सनी त्यांना फटकारले
मुंबईतील प्रसिद्ध गणपती पंडाल लालबागचा राजा येथे अनेक सेलिब्रिटी भेट देतात. दरवर्षी लालबागचा राजाच्या पंडालमध्ये कोट्यवधी रुपये देखील अर्पण केले जातात. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही लालबागचा राजा येथे ११ लाख रुपये दान केले आहे. बिग बी यांनी त्यांच्या टीममार्फत हा चेक दिला होता.
श्री गणेश हे या मुस्लिम देशाचे रक्षक; ७०० वर्षांपासून ज्वालामुखीपासून करीत आहे रक्षण
Indonesia Tourism : श्रद्धेची शक्ती सीमा, धर्म आणि भाषा ओलांडते. याचे एक जिवंत आणि आश्चर्यकारक उदाहरण इंडोनेशियातील माउंट ब्रोमो येथे दिसून येते. जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात, गेल्या ७०० वर्षांपासून एका सक्रिय ज्वालामुखीच्या मुखाशी भगवान गणेशाची एक प्राचीन मूर्ती बसली आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ही मूर्ती केवळ त्यांच्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या विनाशकारी लावावरही नियंत्रण ठेवते, ज्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित राहते.
अनुपम खेर यांनी लोकांना 'बंगाल फाइल्स' पाहण्याचे आवाहन केले
विवेक अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द बंगाल फाइल्स', जो रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता, आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत, चित्रपटाच्या कलाकारांचा भाग असलेले अनुपम खेर यांनी लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि 'द बंगाल फाइल्स'च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.