नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो. आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना. नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं. आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल