वडील( पक्याला )- अरे बाळ, तू या गाढवा वर बसून काय लिहीत आहे? पक्या - काही नाही बाबा, काल शाळेत बाईंनी गाढवावर निबंध लिहून आणा , असं सांगितले होते, तेच लिहीत आहे.