testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नाराज खोतकर यांच्या सोबत पंकजा मुंडे मात्रोश्रीवर राजकीय चर्चेला सुरुवात

pankaja munde
Last Modified शनिवार, 16 मार्च 2019 (17:40 IST)
लोकसभा निवडणूकीत जालन्याच्या जागेवरुन निवडणुक लढवण्याबाबत, मातोश्री येथे नाराज नेते आणि भाजपा चे रावसाहेब दानवे यांचे कडे विरोधक अर्जून खोतकर यांची उद्धव ठाकरे सोबत बैठक झाली आहे. बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहिल्या आहेत. बैठक संपवून जेव्हा बाहेर पडल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की उद्धव ठाकरे यांच्यासोबतची ही भेट ही राजकीय स्वरुपाची नाही, आमचे चांगले संबंध असून, मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला आज आले होते. त्यांना मी सभांच्या संदर्भात निमंत्रण दिले आहे, त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन आता निघाले आहे.’झालेली बैठक जालना मतदार संघा बाबत अजिबात नसून, आज सीट्स घोषित झाल्यावर कळेल कोणत्या जागांवर कोण उभे राहणार आहे, पंकजा यावेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडे या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील समन्वयक आहेत. तर पंकजा यांच्यापाठोपाठ काही वेळानेच अर्जुन खोतकरही मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांना भेटले आणि
बाहेर आले. खोतकर म्हणाले की जालनातून लढण्याचा माझा प्रस्ताव पक्षप्रमुखांना दिलाय. मात्र सध्या मातोश्रीवरील आजच्या बैठकीतून काहीच ठोस तोडगा निघाला नसून, जालना प्रश्न अजूनतरी न सुटलेला तिढा आहे. खोतकर यांनी जर दानवे यांना जालना येथे मदत केली नाही तर दानवे यांना निवडणूक लढवताना मोठ्या अडचणी येतील आणि मते सुद्धा कमी पडतील असे चित्र आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

national news
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ...

national news
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या ...

बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे खरीप रब्बी म्हणजे काय भाजपा ...

national news
बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. ...

कॉंग्रेस मध्ये अंतर्गत कलह अशोक चव्हाण देणार राजीनामा

national news
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता पूर्ण रूपाने बाहेर आली आहे. काँग्रेसचे ...