testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कुमारस्वामींचे लग्न झाले तेव्हा दुसरी पत्नी आली होती जन्माला


कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा लोकांना त्यांच्या दुसऱ्या पत्नी अभिनेत्री राधिका हिच्याबद्दल जाणून घेण्यात अधिक रस आहे. इंटरनेटवर तिला खूप सर्च केलं जातं आहे.
राधिक साऊथची अभिनेत्री आणि निर्माती आहे. ती कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी असून त्यांच्याहून वयाने 28 वर्ष लहान आहे. दोघांची एक मुलगी असून शमिका कुमारस्वामी असे तिचे नाव आहे. जेव्हा कुमारस्वामी यांचे पहिले लग्न झाले होते तेव्हा राधिकचा जन्म झाला होता.

एका इंग्रजी वृत्तपत्राने कुमारस्वामी व राधिका आता एकत्र नाहीत. कुमारस्वामी यांनी २००६ साली राधिकाबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांनी त्याबद्दल कधीही जाहीर चर्चा केली नाही. कुमारस्वामी यांचे पहिले लग्न १९८६ साली अनिता यांच्यासोबत झाले. त्यांचे पहिल्या पत्नीच्या

घरी जाणे येणे सुरू असल्यामुळे राधिकाबरोबरचे नाते संपुष्टात आले. पण त्याबद्दल कधीही कोणीही वाच्यता केली नाही. अनितापासून त्यांना निखिल नावाचा मुलगा आहे.

२००७ साली मुख्यमंत्री असताना कुमारस्वामी राधिकाबरोबर सुट्टी घालवण्यासाठी परदेशात गेले होते आणि त्याआधीही हिल स्टेशनवर त्यांना अनेकांनी एकत्र बघितले होते. राधिकाचे पहिले लग्न 2000 मध्ये रतन कुमार याच्याबरोबर झाले होते. पण २००२ मध्ये त्याचे निधन झाले होते.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

लिंगायत समाजातील विचारवंत, उत्तम व्याख्याते प्रा. राजशेखर ...

national news
लातूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील विचारवंत, उत्तम व्याख्याते प्रा. राजशेखर सोलापुरे ...

नववधू नवऱ्या सोबत देवदर्शनाला आली आणि प्रियकरासोबत पळून

national news
नुकतेच लग्न झाल्यानंतर देवदर्शनासाठी नवर्‍याबरोबर आलेल्या नववधूने प्रियकराबरोबर पळून गेली ...

दहा हजार रुपये अनधिकृत पार्किंगचा दंड

national news
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यापुढे अधिकृत पार्किंगच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर ...

'बजेट' म्हणजे काय, हा शब्द कुठून आला?

national news
बजेट हा शब्द दरवर्षी आपण ऐकतो. पण या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तो कसा प्रचलित झाला ...

बजेटशी निगडित हे 10 रोचक तथ्य जे तुम्हाला माहीत आहे का

national news
बजेटशी निगडित काही महत्त्वाचे रोचक तथ्य ...