छोट्याशा चुकीबद्दल अमिताभ यांनी मागितली माफी

Last Modified मंगळवार, 20 मार्च 2018 (09:14 IST)
तिरंगी मालिकेत भारताच्या
विजयानंतर दिनेश कार्तिकचे कौतुक होत आहे. यावेळी बिग बी अमिताभ बच्चनही मागे राहिले नाहीत.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर टीम इंडियाचं कौतुक केलंच, शिवाय दिनेश कार्तिकवरही स्तुतीसुमनं उधळली. मात्र घाईगडबडीत अमिताभ बच्चन यांनी हलकीशी चूक केली. मात्र या महानायकाने आपल्या छोट्याशा चुकीबद्दल जाहीरमाफीही मागितली.

भारताने विजय मिळवताच अमिताभ यांनी ट्विट केलं. “भारत जिंकला!! तिरंगी मालिकेत बांगलादेशविरुद्ध विजय... थरारक सामना...कार्तिकची जबरदस्त फलंदाजी..शेवटच्या 2 षटकात 24 धावांची गरज होती....एका चेंडूवर 5 धावांची गरज होती...कार्तिकने षटकार ठोकला.. अविश्वसनीय!!! अभिनंदन!”
असं अमिताभ बच्चन म्हणाले.

मात्र भारताला शेवटच्या 2 षटकात 34 धावांची गरज होती. हे लक्षात येताच बच्चन यांनी काही वेळात नवं ट्विट केलं.

बच्चन म्हणाले, “2 षटकात 24 नव्हे तर 34 धावांची गरज होती....दिनेश कार्तिकची माफी मागतो... “


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

Big Breaking: जगभरातील शेअर बाजारावर कोरोनाचा कहर, ...

Big Breaking: जगभरातील शेअर बाजारावर कोरोनाचा कहर, सेन्सेक्स, निफ्टी, डो जोन्स धडाम
कोरोना विषाणूने आता जागतिक अर्थव्यवस्थेला कहर करायला सुरुवात केली आहे. जगभरातील शेअर ...

ATM मधून आता 1 एप्रिलपासून 2000 च्या नोटा गायब होणार?

ATM मधून आता 1 एप्रिलपासून 2000 च्या नोटा गायब होणार?
इंडियन बँकेने (Indian Bank) आपल्या एटीएम मधून 2000 रुपयांच्या नोटा पुरवणे बंद करून ...

कोरोना विषाणू, राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल

कोरोना विषाणू, राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत. 93 जणांना ...

तापमानात झपाट्याने बदल, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट

तापमानात झपाट्याने बदल, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
राज्याच्या तापमानात सध्या झपाट्यानं बदल आहे. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणात सध्या ...

वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस

वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस
एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या ...