गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (10:15 IST)

सर्वांचे आवडते प्रधानमंत्री मोदी कोणता फोन वापरतात, माहित आहे का ?

which phone
जगातील शक्तिशाली असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन Apple स्मार्टफोन वापरतात. मात्र आपले आवडते प्रधानमंत्री सुद्धा मागे नाहीत, नरेंद्र मोदी सरकारमधील अनेक प्रमुख मंत्री टेक-सेव्ही असून, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. याकरीता Apple आणि अँड्रॉईडच्या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्सचा वापर करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गॅजेट प्रेमी असून, ते Apple चे अद्यवत सेल फोन्स, इतर सर्व डिव्हाईस वापरतात. सोबतच त्यांचे मित्र निकटवर्तीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ब्राण्ड न्यू Iphone XS वापरतात. मोदींचे सध्या ट्विटरवर 4 कोटी 82 लाखांच्यावर फॉलोव्हर्स असून, अमित शाह यांचे 1 कोटी 40 लाख फॉलोव्हर्स आहेत. तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान हे अँड्रॉईड स्मार्टफोन आणि Iphone या दोघांचाही वापर करतात.