गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (18:46 IST)

लग्नात मुलीच्या प्रेमात पडला आणि नाचताना असा दिला मोबाईल नंबर,व्हिडीओ व्हायरल !

He fell in love with a girl at the wedding and gave her a mobile number while dancing
सध्या कोरोनाची लाट ओसरली आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासाठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध काढण्यात आले असून जनजीवन पूर्वीसारखे रुळावर आले आहे. सध्या लग्न सराई सुरु आहे. लग्न घरात हळद आणि लग्नाच्या विविध विधी करताना एक वेगळाच उत्साह आणि आनंदच वातावरण असत. लोक सोशल मीडियावर लग्नाची फोटो व्हायरल करतात. लग्नातच अनेकांची लग्न ठरतात असे देखील पाहायला मिळाले आहे. 
 
सध्या सोशल मीडियावर अशा एका लग्न समारंभाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये हळदीच्या कार्यक्रमात नाचता-नाचता एक तरुण मुलीच्या प्रेमात पडतो आणि मग तो तरुण त्या मुलीला नाचता नाचता आपला मोबाईल नंबर देण्यासाठी एक युक्ती करतो. या व्हिडीओ मध्ये त्या मुलाने कशा पद्धतीने आपला नंबर त्या मुलीला दिला आणि नंतर त्या मुलीकडून मिळालेल्या प्रतिसादाने त्याला आनंद होतो. अशा प्रकारे त्यांच्या मध्ये ओळख निर्माण होते. हा व्हिडीओ पाहून आपल्यालाही नवल वाटेल .