शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (15:56 IST)

Jamshedpur: काय सांगता, जमशेदपूरचा मुलगा सापाच्या प्रेमात पडला

white snake
प्रेम हे प्रेम असतं.मग ते कोणावरच असो. प्रेमासाठी कोणी काहीही करायला तत्पर असत.  आजच्या काळात प्रेमाची व्याख्या खूप बदलली आहे. मुले मुलांशी प्रेम करतात. आजच्या काळात मुली आपले हृदय फक्त मुलींना देतात. अशा स्थितीत कोणी सापाच्या प्रेमात पडला तर? कदाचित आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा मुलगा सापासोबत रोमान्स करताना दिसला. हा रोमान्स फक्त मिठी मारण्यापुरता मर्यादित नव्हता. त्या व्यक्तीने चक्क सापाचे चुंबन घेतले.
 
सोशल मीडियावर सापासोबत किस करतानाचा हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने लाल टोपी घातली आहे. त्याने आरामात साप आपल्या गळ्यात गुंडाळला आहे .नंतर त्याने सापाला किस केले. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by jamshedpur |