testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शिवसेनेची भूमिका तोंडच न दिसणार्‍या केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे

raj thakare MNS
Last Modified मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (09:22 IST)
शिवसेनेची भूमिका तोंडच न दिसणार्‍या केसाळ कुत्र्यासारखी आहे, अशा शब्दांत भारतबंदला विरोध करणार्‍या शिवसेनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. शिवसेनेने बंदला विरोध करीत विरोधकांवरच टीका केली होती. शिवसेनेला स्वतःची भूमिका राहिली नाही, ह्यांची पैश्याची कामे अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि ती झाली की सत्तेत राहतात. भाजपा सत्तेत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणे, गॅसचे दर वाढणे हे लाजिरवाणे आहे.
इंधनाचे दर आमच्या हातात नाही मग जेव्हा विरोधात होतात तेव्हा आंदोलन का केले होते? असे विचारताना तुमच्या हातात जर दरांचे नियंत्रण
नाही तर आंध्र प्रदेश आणि राजस्थान सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कसे कमी केले असाही प्रश्न
ठाकरें यांनी उपस्थित केला.
आमच्यासाठी महत्त्वाचे पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. महागाईचा भडका उडाला आहे त्यामुळे बंद कुणी पुकारला आहे याचा विचार न करता आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आंदोलन केले असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

मोदी यांचे नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवले

national news
तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

वीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद

national news
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...

चंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा

national news
मुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...

गूगल सर्च होणार आणखी सोपे

national news
सॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास

national news
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...

चंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा

national news
मुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...

गूगल सर्च होणार आणखी सोपे

national news
सॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास

national news
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...

राहूल हाच मोदींना पर्याय...

national news
कौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का? असा प्रश्न ...

गुजरातचा व्यापारी 5 हजार कोटी घेऊन पळाला

national news
'सम्राट' विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले ...