गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (16:08 IST)

ट्रॅफिक मधून स्कुटीचालकाने अनोखा मार्ग काढला, व्हिडीओ व्हायरल !

traffic Jam
सोशल मीडियावर दररोज एक ना एक व्हिडिओ कोणत्या ना कोणत्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडिओ आश्चर्यकारक असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाहेर जाताना ट्रॅफिक लागल्यावर अक्षरश: वैताग येतो. वाहतूक कोंडी पाहून संताप होतो. आणि ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून राहण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. पण एक स्कुटीचालकाने ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्यावर अशी अक्कल लावली की त्याच्या व्हिडीओ पाहून लोक याला देसी जुगाड म्हणत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक स्कुटी चालक ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला दिसत आहे. त्याने वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी त्याने ट्रॅफिक मध्ये उभा असलेल्या ट्रकच्या खालून मार्ग काढला. तो व्हिडीओ मध्ये स्कुटर ट्रकच्या खालून काढताना दिसत आहे. त्याला बघून इतर लोकांनी देखील हा मार्ग अवलंबवला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by