testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

डुडल बनवा, स्‍पृहा जोशीच चॅलेंज

spruha joshi
Last Modified शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (08:39 IST)
अभिनेत्री स्‍पृहा जोशीने आपल्‍या चाहत्‍यांसाठी एक खास चॅलेंज दिलं आहे. #Inctober नावाचं हे चॅलेंज असून या चॅलेंज अतंर्गत एक डुडल करायचं आहे. तुम्‍हा जे काही मनात वाटतील ते चित्र काढू शकता, असं स्‍पृहाने सांगितलं आहे. त्‍याबाबतचा एक व्‍हिडिओ स्‍पृहाने शेअर केलाय.

तिने व्‍हिडिओत म्‍हटलं आहे, 'प्रत्‍येक वाढदिवसाला मी काहीतरी नवीन करायचं ठरवतं. पण, ३-४ दिवसांच्‍या पलिकडे ते मी पूर्ण करू शकत नाही. त्‍यामुळे यंदा मी
#Inctober नावाचं हे चॅलेंज सुरू केलं आहे. मी स्‍वत: ८ ऑक्‍टोबरपर्यंतची चित्रे काढली आहेत. त्‍याच्‍या पुढील चित्रे इन्‍स्‍टाग्रामवर टाकणार आहे. मी शाळेत असताना चित्रकलेच्‍या तासाला कधी बसले नाही, मला चित्र काढता येत नाहीत. माझी आई, बहिण किंवा माझी मैत्रीण अनुराधा ही सध्‍या स्‍पेनमध्‍ये असते, ही सगळी चित्रे काढून देत असत. आता चित्र काढताना कुठलेही मनात विचार येत नाहीत, टेन्‍शन येत नाही.'


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

काय राज ठाकरे पाकिस्तानी नायक बनू इच्छित आहे: विनोद तावडे

national news
भाजपच्या महाराष्ट्र इकाईचे नेते विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला ...

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपत

national news
राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष रणजितसिंह मोहिते ...

‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा ...

मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल

national news
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या ...

काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध

national news
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये ...