testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पक्ष्यांचा खून करणारे हे झाड तुम्हाला माहीत आहे का?

tree
हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यामधल्या उष्णकटिबंधीय पाण्याच्या प्रदेशात एक पिसोनिया नावाचं फुलझाड असतं. फुलांचं झाड म्हणजे ऐकायला तर मस्त वाटतंच, पण पाहायलाही मस्त असेल, असंच वाटतं ना? मग थांबाच. हे पिसोनिया नावाचं झाड अट्टल सिरियल किलर आहे. ते ही थंडपणे बळींना आकर्षित करुन, त्यांचा हालहाल करुन खून करणारं. वाचूयात तर मग हे झाड खून नक्की

करतं कसा आणि हा खून विनाकारण आहे असं संशोधकांचं म्हणणं का आहे? या झाडाला शेंगा लागतात. या शेंगेच्या एका बाजूस हुकासारखा भाग असतो आणि त्या भलत्याच चिकट असतात. अर्थातच, या शेंगा पक्ष्यांच्या अंगाला चिकटतात. याप्रकारे इतक्या शेंगा पक्ष्यांना चिकटतात की त्यांना उडणं अवघड होऊन बसतं आणि जड होऊन ते खाली पडतात. मग साधारणतः पक्षी या पिसोनिया झाडातच अडकतात किंवा त्याच्या बुंध्याशी येऊन पोचतात. तिथंच ते पक्षी मरुन जातात. यामुळंच या झाडाला बर्डकॅचर म्हणजेच पक्षी पकडणारे असंही म्हटलं जातं. बरं, असं करुन पक्ष्यांना शेंगांमध्ये गुरफटून टाकणारं हे काही जगात एकच झाड नाही, पण जितक्या जलद गतीनं या शेंगा पक्ष्यांना चिकटतात, त्याचा वेग मात्र इतर झाडांपेक्षा भलताच जलद असतो. फक्त तो पक्षी या झाडाजवळून गेला किंवा त्या शेंगांमध्येच पडला तरी या शेंगांचे हुक्स पटकन त्यांच्या शरीरात अडकतात. यात जर तो पक्षी लहान असेल तर तो शक्यतो मरतोच. मोठा असेल तर थोडाफार दूरपर्यंत जाऊ तरी शकतो.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

मुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक ...

जिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ...

national news
११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ...

माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर

national news
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...

या 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...

मुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

national news
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...

आठ फेरे घेत विवाह बंधनात अडकले विनेश-सोमवीर

national news
भिवानी- ओलंपियन कुस्तीपटू विनेश फोगाट आणि सोमवीर राठी विवाह बंधनात अडकले. दोन्ही ...

धमकी! मला मत न देणार्‍यांना रडवलं नाही तर माझं नाव अर्चना ...

national news
मध्य प्रदेशामध्ये बुरहानपुरहून काँग्रेसच्या बागी उमेदवार ठाकुर सुरेंद्र सिंग यांनी वरिष्ठ ...

राफेलवर मोदी सरकारला दिलासा: सुप्रीम कोर्टाप्रमाणे करारात ...

national news
राफेल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने मोदी सरकाराला मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने ...

गांधी कुटुंबाचे विश्वासू कमलनाथ का आहे खास

national news
मध्यप्रदेशात 15 वर्षांनंतर विजय मिळवल्यावर येथे सत्ता देण्यासाठी ज्यांच्यावर राहुल ...

सॅमसंग गॅलॅक्सी ए9 अप्रतिम फोटो क्लिक करतो

national news
फोनमध्ये कॅमेराची सुरुवात व्हीजीए (व्हिडिओ ग्राफी अॅरे) ने झाली. मग मेगापिक्सेल, त्यानंतर ...