जगातली सगळ्यात ग्लॅमरस वेदर अँकर

garcia
Last Modified मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (09:05 IST)
मॅक्सिकोची गार्सियाला जगातली सगळ्यात ग्लॅमरस वेदर अँकर मानली जाते. गार्सियाच्या या फोटोंमुळे तिचे जगभरात फॅन तयार झाले आहेत. गार्सिया मॅक्सिकोचं टीव्ही स्टेशन टेलीविजा मोंटेरीसाठी वेदर रिपोर्ट देते यानेत गार्सिया 26 वर्षांची आहे. नियमितता, समर्पण आणि अनुशासनामुळे मी एवढी फिट असल्याचं गार्सिया सांगते. गार्सियाच्या एका फोटोला 5 लाखांपेक्षा जास्त जणांनी लाईक केलं आहे. तर
इन्स्टाग्रामवरच 74 लाख फॉलोअर्स आहेत. यानेत गार्सिया अनेक वेळा तिचे जिममधले फोटोही शेअर करते. गार्सियाच्या या फोटोंना लाखांच्या वर लाईक्स मिळतात.

8 वर्षांपूर्वी मी जिमला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी मी प्रमाणापेक्षा जास्त बारीक होते. मला माहिती होतं की मी यापेक्षा जास्त सुंदर दिसू शकते. तेव्हापासूनच माझी फिटनेससाठीची मेहनत सुरू झाली, असं वक्तव्य गार्सियानं केलं आहे.
गार्सिया ही अशी वेदर अँकर आहे जिच्यामुळे तुम्ही हमखास हवामानाचा अंदाज बघता, असं कौतुक अमेरिकेच्या एका मॅगझिननं केलं आहे.गार्सियानं गेल्या कित्येक वर्षांमध्ये जंक फूड, केक आणि चॉकलेटला हातही लावलेला नाही.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली ...

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला
मुंबईतील आझाद मैदानातील सभेत बोलताना वारिस पठाण यांच्या विधानावरून माजी मुख्यमंत्री ...

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण ...

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!
नागपूर : कोणताही आजरा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ...

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. चंद्रशेखर आझाद यांचा ...