testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दुसऱ्याच्या वेदना समजणारे खरे धार्मिक

gandhi thoughts
1 या प्रकारे जगावे आणि उद्या मरणार आहात आणि या प्रकारे शिकावे की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.
2 परमात्म्याचा कोणताही धर्म नाही.

3 मी दुसर्‍यांच्या वेदना समजणार्‍याला धार्मिक समजतो.

4 काय धर्म इतकं सरळ आहे जसे कपडे, ज्याला एखादा मनुष्य आपल्या इच्छेनुसार घालू किंवा बदलू शकतो? धर्मासाठी लोकं पूर्ण आविष्य जगतात.

5 माझं धर्म सत्य आणि अहिंसावर आधारित आहे. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा ते साकारण्याचं साधन.

6 धर्म जीवनाच्या तुलनेत अधिक आहे. लक्षात असावे की दार्शनिक मान्यतेच्या प्रमाणात मनुष्य किती ही निम्न स्तरावर असला तरी त्याचं आपलं धर्मच परम सत्य आहे.
7 धर्माचे राजकारणाशी कुठलाही संबंध नाही असे म्हणणार्‍यांना धर्म काय हे माहीतच नाही.

8
सर्व तत्त्वांना सर्व धर्मांच्या या तार्किक युगात तर्काच्या अग्निपरीक्षेतून जावे लागेल आणि सार्वत्रिक मान्यता प्राप्त करावी लागेल.

9
कुणाचाही धर्म शेवटी त्याच्या आणि त्याच्या निर्मात्याच्या मधील संबद्ध आहे इतर कोणाच्याही नाही.

10 व्यावहारिक गोष्टींवर लक्ष न देणारा व समाधान शोधण्यात मदत न करणारा धर्म नाही.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीवरून IAS अधिकारी ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची ओडिशातल्या संबलपूर येथे तपासणी केल्यावरून ...

बालाकोटमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेला ...

national news
फेब्रुवारीत भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईत एकही पाकिस्तानी ...

मुंबई येथे मोदींची सभा उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची ...

जवळचे भाडे नाकारले तर मुंबईत मुजोर टॅक्सीं चालकांवर होणार ...

national news
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात लोक प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. तर मुंबईसाठी ...

देशाचे राज्य चालवायचे असेल तर प्रत्येक राज्याचे प्रश्न ...

national news
नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, ...