testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

2003 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

world cup 2015
Last Updated: शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (13:49 IST)
2003 : रिकी पाँटिंग (नाबाद 140 धावा) रिकी पाँटिंगने 2003च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कप्तानी डाव खेळला आणि फायनलमध्ये
भारतच्या विरुद्ध नाबाद 140 धावा काढून ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दुसर्‍यांदा विश्व चॅम्पियन बनवले. फायनलमध्ये त्याने शानदार शतकाचा
पुरस्कार 'मॅन ऑफ द मॅच'च्या रूपात मिळाला.

19 डिसेंबर 1974मध्ये जन्माला आला पाँटिंग क्लाइव लॉयड नंतर जगातील असा दुसरा कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने
लागोपाठ दोन वर्ल्ड कप (2003, 2007) मध्ये चॅम्पियन बनला. पाँटिंगचा कमाल होता की ऑस्ट्रेलियाई क्रिकेटने टेस्टमध्ये 2004 ते 2011पर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 2002 ते 2011 पर्यंत स्वर्णकाल बघितला.


पाँटिंगने पहिला टेस्ट मॅच 8 डिसेंबर 1995ला श्रीलंकेच्या विरुद्ध आणि शेवटचा टेस्ट 3 डिसेंबर 2012मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळला.
या प्रकारे त्याने पहिला वनडे मॅच 15 फेब्रुवारी 1995च्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध आणि अंतिम वनडे 19 फेब्रुवारी 2012ला खेळला.
पाँटिंगने 168 टेस्ट सामन्यात 13 हजार 378 धावा काढल्या, ज्यात 41 शतक आणि 62 अर्धशतक सामील आहे. टेस्टमध्ये त्याचा उच्चतमस्कोर 257 रन होता. रिकीने 375 वनडे सामन्यात 13 हजार 704 धावा काढल्या, ज्यात 30 शतक आणि 82 अर्धशतक सामील आहे.
वनडेमध्ये त्याचा उच्चतम स्कोर 164 धावा होत्या.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

दुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली

national news
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...

IND VS WI : कोहलीचे शतक पण रिषभ पंतचे शतक हुकले

national news
पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने केलेल्या शतकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट ...

भारताला नवीन क्रिकेट स्टार मिळाला आगमनात पृथ्वी शॉच शतक

national news
भारतीय क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्टार मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ...

धोनी चिडला म्हणाला 'बॉलिंग करेगा या बॉलर चेंज करे'

national news
माईकमध्ये कैद झाला असून, खेळाडूंना सूचना देण्याचं काम धोनी खूपच वेगळ्या अंदाजात करतो. ...

पाकिस्थानी टीम भारता विरोधात कधी जिंकणार, नेटकरयानी उडवली ...

national news
पाक टीम हरली आणि त्यांच्या देशात टीकेचा तर आपल्या देशात चेष्टेचा विषय झाली आहे. नेटकरी ...