testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठा क्रांती मोर्चा : शिष्‍टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन सादर

marath morcha
Last Modified बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (17:14 IST)

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्‍टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. राज्‍याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख शिष्‍टमंडळाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिष्‍टमंडळाचे स्‍वागत केले.

या शिष्‍टमंडळासोबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसंग्राम संघटननेचे नेते आमदार विनायक मेटे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे-पाटील उपस्‍थित होते.
मराठा मोर्चातील सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आणि मोर्चाचा समारोप झाला.यावर अधिक वाचा :

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...

होंडाने भारतात लॉन्च केली ही मस्त बाइक, किंमत 2.41 लाख

national news
टू व्हीलर वाहन बनवणारी देशाची दुसरी मोठी कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया ...

पाकला पराभूत करून पुलवामाचा बदला घ्या

national news
16 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात साना होणार आहे. परंतु या सामन्यात पाकिस्तानचा पराभव ...

स्पायकर लाईफस्टाइल चे अनोखे कार्यालय

national news
कार्यक्षेत्राचे डिझाइन करताना आम्ही शहराची पॅनोरॅमिक दृश्य त्यामध्ये दाखवली आहेत. डिझाइन ...

भारतात लॉन्च झाली KTM 125 Duke

national news
केटीएमने आपली नवीन बाइक केटीएम 125 ड्यूक भारतात लॉन्च केली आहे. या बाइकची डिझाइन जवळपास ...

Oppo F11 Pro 5 मार्चला भारतात होणार लॉचं

national news
येणार्‍या 5 मार्चला Oppo आपला नवीन स्मार्टफोन Oppo F11 Pro लॉचं करणार आहे. लक्षात ...