हा तर शासनाच्या बेफिकीरपणाचा कळस : मेटे

vinayak mete
Last Modified शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (08:14 IST)
सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींच्या ज्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्याच खंडपीठाकडे मंगळवारी (दि.27) स्थगिती उठविण्यासाठी सुनावणी होणार आहे. हा सर्व प्रकार शासनाच्या बेफिकीरपणाचा कळस आहे. याला महाविकास आघाडी सरकार व उपसमिती जबाबदार आहे असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुंबईत केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तीनी या खंडपीठाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी एका व्यक्तीने याचिका दाखल केली.
परंतु सरकारने काहीही केले नाही. मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे
अध्यक्ष अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणबाबत व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीही करीत नाहीत असा आरोपे मेटे यांनी केला. खंडपीठ जो काही निर्णय देईल त्याची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारवर राहील असेही मेटे म्हणाले. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नोकर भरती प्रक्रिया थांबलेली आहे. एमपीएससीच्या परीक्षेचे निकाल अडचणीत आलेले आहेत. ही स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावयास पाहिजे तसे प्रयत्न झालेले नाही असेही त्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

'आईसारखी असेल मुलगी', आंतरराष्ट्रीय महिला दिनी विराट ...

'आईसारखी असेल मुलगी', आंतरराष्ट्रीय महिला दिनी विराट कोहलीचा संदेश मन जिंकेल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पत्नी ...

Women’s Day अमृता फडणवीसांचा खास संदेश

Women’s Day अमृता फडणवीसांचा खास संदेश
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ...

मराठा आरक्षण : पुढील सुनावणी १५ मार्च रोजी

मराठा आरक्षण : पुढील सुनावणी १५ मार्च रोजी
मराठा आरक्षणासंदर्भातली पुढची सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ...

मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ...

मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ठाकरेंचा सवाल
मुंबई- आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. या दिनाच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष ...

Apple आपला लोकप्रिय iMac Pro कॉम्प्युटर बंद करीत आहे, फक्त ...

Apple आपला लोकप्रिय iMac Pro कॉम्प्युटर बंद करीत आहे, फक्त शेवटची काही युनिट्स शिल्लक आहेत
Apple आपला लोकप्रिय iMac Pro कॉम्प्युटर बंद करीत आहे, फक्त शेवटची काही युनिट्स शिल्लक ...