testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कर्क राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

वर्ष 2017मध्ये तृतीयेत आलेला गुरु संपूर्ण वर्ष तेथेच आहे. शनी मात्र फेब्रुवारीनंतर षष्ठमस्थानात प्रवेश करेल. त्यामुळे ग्रहमान संमिश्र आहे
असेच म्हणावे लागेल. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही जर प्रकृतीची काळजी घेतलीत तर अनेक गोष्टी
तुम्हाला मनाप्रमाणे करता येतील. एकंदरीत प्रगतिकारक ग्रहमान आहे. त्याचा फायदा उठवा. त्यामुळे काळजीची बाब नाही. एकूण या वर्षी
तुमच्यातील विनय, नम्रता, यशाचा आलेख उंचावतील, पण कामात गाफीलता, बेपर्वाई ये गोष्टी कटाक्षाने टाळा. महिलावर्गाचे प्रयत्नातून प्रश्नसुटतील. नवीन परिचय होतील.
पुढे धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :