मीन राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

मीन राश्याधिपती गुरुचे सप्तमस्थानातील भ्रमण येत्या वर्षात तुम्हाला अनुकूल आहे. दबून राहिलेल्या अनेक इच्छा आकांक्षांना योग्य संधी
मिळाल्याने तुमच्यातील जोम-उत्साह आणि महत्त्वाकांक्षा जागृत होईल, त्या जोरावर बरेच काही करू शकाल. एखादे मोठे ध्येय तुम्ही पूर्ण
करू शकाल. संपूर्ण वर्ष मंगळसुद्धा तुम्हाला एक प्रकारची नवीन ऊर्जा देणार आहे. आता मागे वळून बघायची गरज नाही. व्यापार-उद्योगात
ज्या अडचणींचा सामना तुम्ही सप्टेंबरपर्यंत केला होता, त्या संपत आल्यामुळे तुम्ही चांगले काम करू शकाल. मार्च-एप्रिलमध्ये चांगले पैसेमिळतील. एप्रिल-मेच्या सुमारास एखादी छोटीशी परदेशवारीसुद्धा करावी लागेल. कारखानदार मंडळी विस्ताराच्या योजना हाती घेतील.
धंदा, व्यवसाय व नोकरी...


यावर अधिक वाचा :