testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साप्ताहिक राशीफल 20 ते 26 मे 2018

मेष : केसाने गळा कापला जाईल, याचा प्रत्यय येईल. स्वभावात चिडचिडपणा वाढेल. विनाकारण भीती, चिंता जाणवेल. ज्यांना मदत केली त्यांच्याकडूनच नुकसान संभवते. सावधगिरीने पावले उचलावे लागतील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यसनी मित्रापासून सावध रहा. जुने आजार समोर येतील. कुटूंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
वृषभ : हा आठवडा आधीच्या आठवड्यासारखाच जाणार आहे. आत्मविश्वास, उत्साह कमी झाल्या सारखे वाटेल. महत्त्वांच्या कामांचे नियोजन करावे लागेल. कोणावर चटकण विश्वास ठेवू नका. घात होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामात पारदर्शकता ठेवावी लागेल. प्रलोभन टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.

मिथुन : कुटूंबाकडून पुढील वाटचालीसाठी पाठबळ मिळणार आहे. महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागतील. प्रगतीचा वेग वाढेल. शुभकार्यात सहभाग राहील. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. व्यापार- व्यवसायात यश मिळेल. आर्थिक योग उत्तम. इच्छेप्रमाणे खरेदी करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कर्क : आनंददायी घटना घडतील. मानसिक आनंद राहिल. पेंडिंग कामे मार्गी लागतील. आरोग्यविषयक चिंता राहतील. आळस झटकावा लागेल. उत्तरार्धात मात्र सावध रहावे लागेल. व्यापार- व्यसायात भागीदारी गोत्यात येईल. आर्थिक योग साधारण. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सिंह : तुमच्यासाठी संमिश्र काळ आहे. सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे लागेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल.
अतिआवश्यक निर्णय तडकाफडकी घेवू नका. वेळ मागून घ्या. विरोधकांवर लक्ष ठेवावे लागेल. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. आवक मध्यम राहिल.

कन्या : या आठवड्यात विश्वासाने पावले टाका. आर्थिक व्यवहार बिघडणार नाही‍त याची काळजी घ्या. स्वत:ची कामे स्वत: करा कोणावर विसंबून राहू नका. महात्त्वाची कामे पेंडिंग ठेवा. जोखीम घेऊ नका. विरोधक सक्रिय होतील.
तूळ : आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दूर्लक्ष करू नका. आळस हा शुत्रू आहे. याचा प्रत्यय येईल. अचानक समस्या निर्माण झाल्याने भीती जाणवेल. परंतु गुरूचे पाठबळ असल्याने मार्ग निघेल. वाहन, मशीनरीपासून अपघात संभवतो. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

वृश्‍चिक : प्रगतीचा आलेख उंचावणार आहे. महत्त्वाच्या जबाबदार्‍या पूर्ण कराल. मित्रमंडळीकडून सहकार्य लाभेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. व्यापार व्यवसायात यश मिळेल. परिश्रमाचे चीज होईल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत प्रमोशन संभवते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
धनू : पूर्वी केलेल्या परिश्रमाचे फळ या आठवड्यात मिळणार आहे. शुभ समाचार कळतील. कार्यक्षमतेचा उपयोग करू शकाल. वैयक्तीक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत कामाची प्रशंसा होणार आहे. संधीचे सोने कराल. आर्थिक योग उत्तम. अचानक लाभ होणार आहे. मनाप्रमाणे खरेदी करू शकाल.

मकर : आरोग्यविषयक समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आपआपसातील मतभेद मिटतील. नोकरीच्या ठिकाणी अनुभवाचा उपयोग करून घ्याल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. आवकनुसार खर्च करता येईल.
कुंभ : या काळात तुम्हाला जीभेवर साखर ठेवावी लागणार आहे. लहान लहान गोष्टीवरून विचलीत होऊ नका. सयंम बाळगा. नवीन योजनांची संधी मिळेल. मि‍त्रमंडळी व कुटुंबातील सदस्याकडून सहकार्य मिळेल. उत्तरार्धात मात्र तनाव वाढल्याचे जाणवेल. कामकाजात मन रमणार नाही.

मीन : नवीन वातावरण तुमच्या पथ्यात राहील. मात्र सावधगिरी महत्त्वाची राहील. विनाकारण चिंता वाढेल. व्यापार- व्यवसायातील कामे पेंडिंग राहतील. भागीदारी धोक्यात येईल. आर्थिक व्यवहार बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत विरोधक अडसर ठरतील. अधिकारीवर्गाशी वाद घालू नका.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा

national news
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...

करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

national news
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

national news
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री

national news
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...

बोम्माला कोलुवू

national news
दक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...