मधाचे फेसपॅक

face pack
वेबदुनिया|

ND
मध हे आपल्या आरोग्यासाठी औषधी आहे. मध हे आपल्या त्वचेवरही गुणकारी असल्याचे सिध्द झाले आहे. बाजारात आलेले केमिकलयुक्त फेसपॅकमुळे आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होत असतो. मधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करून आपली त्वचेचा सतेजपणा कायम ठेवता येऊ शकतो.

1. मुलतानी मातीचे पावडर, गुलाबजल, मध (शहद) व संत्र्याचा रस प्रत्येक एक- एक चमचा घेऊन त्याची पेस्ट तयार करून रात्री झोपण्याआधी चेहर्‍यावर लावावी. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करावा.

2. एक चमचा मधात एका अंड्याच्या बलक घालून चेहर्‍यावर लावावा. 10 मिनिटानी चेहरा स्वच्छ करावा.

3. पिकलेल्या केळीचा गर, कणीक व एक मोठा चमचा मध यांची पेस्ट चेहर्‍यावर लावावी. 10 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करावा.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या ...

दाद ... खाज... खुजली....

दाद ... खाज... खुजली....
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, ...

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, ...

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स
न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्याला ...

व्यायामाची सुरुवात करताना

व्यायामाची सुरुवात करताना
हिवाळ्याचा काळ हा पोषक असतो, त्या काळात भूकही जास्त लागते. पण हाच काळ तंदुरूस्ती ...