testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वर्किंग वुमन्ससाठी टिप्स

career
घरातील आणि कामावरच्या या दोन्ही जबाबदार्‍या सांभाळण्याचा नादात वर्किंग वुमन्सना स्वत:च्या सौंदर्याची काळची घेयला वेळ मिळत नाही. पण घरातून बाहेर पडणार्‍या या वुमन्सला स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे.
आणि कमी‍त कमी वेळामध्ये ते स्वतःला कसे प्रेजेंटेबल करू शकतात पाहू या...

> >
* केसांच्या मुळांना बळकटी देण्यासाठी ड्राय शाम्पू उपयुक्त ठरतो. पाण्याचा वापर न करता 30 सेकंदांसाठी केसांना शाम्पू लावून ठेवा आणि नंतर धुऊन टाका.

*
ऑफिसमध्ये जाताना वॉटरप्रुफ मस्कारा वापरा. त्याने मध्ये एखाद वेळेस तोंड धुतले तरी मस्कारा टिकून राहील.
*
उन्हामध्ये किंवा जास्त वेळ बाहेर राहिल्यावर कोरडे पडतात. अशावेळी वापरा. हे मॉइश्चराईजरचे काम करतो आणि ओठांचा रंग गडद करण्यास मदत करतो.
*
घाई-घाईत धुवायला वेळ मिळत नसल्यास उंच पोनी बांधून घ्यावी. त्याप्रमाणेचं एखादा शॉर्ट कुर्ता घालावा. याने तुमचा लुक स्टाइलिश वाटेल.


यावर अधिक वाचा :

जियो तर्फे लवकरच मेगा भरती

national news
रिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...

नाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे

national news
सध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...

सध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...

national news
शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...

पीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर

national news
कंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...

दुर्घटनेसाठी बसचालकाचा बेजबाबदारपणा

national news
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...