Widgets Magazine

डागरहित त्वचेसाठी मिठाचे फेशियल स्क्रब

डागरहित त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे.
डागरहित त्वचेसाठी
एका बाउलमध्ये मिठात काही थेंब लिंबाचा रस टाकून हलक्या हाताने स्क्रब करा. याने पुरळ, मृत त्वचा, ब्लॅक आणि व्हाईट हेड दूर होतात. हे स्क्रब आठवड्यातून दोनदा प्रयोगात आणू शकता.


यावर अधिक वाचा :