testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो

* रोज 3 ते 4 मिनिट बर्फाने चेहर्‍याची मसाज करा. याने ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि स्कीनचा ग्लो वाढेल.
*
रोज 2-3 बर्फाचे तुकडे खाल्ल्याने वजन कमी होईल.
*
जळलेल्या त्वचेवर लगेच बर्फाचे तुकडे ठेवावे. जळजळ कमी होते आणि छाले पडत नाही.
*
रात्री झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍याची मसाज केल्याने पिंपल्स दूर होतात.
*
अधिक वेळेपर्यंत कंप्यूटरवर काम केल्यानंतर डोळ्यांवर आईस क्यूब ठेवावे. गारवा आणि आराम मिळेल.


यावर अधिक वाचा :