Widgets Magazine

हातावरील मेंदी गडद रंगविण्यासाठी 10 सोपे उपाय

लग्नकार्य असो किंवा सणवार, मेंदी रंगवली नाही तर चुकल्या सारख्या वाटतं. गडद रंगामध्ये रंगलेले मेंदीचे हात आणि त्याची सुंगध सणासुदीचा प्रसंग आणखी आनंदी करून देतं. आपल्यालाही अशी इच्छा असेल की आपल्या हातावरील मेंदीचा रंग उठून दिसला पाहिजे तर हे 10 सोपे उपाय अमलात आणा-

1 मेंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ करावे आणि नीलगिरी किंवा मेंदीचे तेल लावावे.
2 मेंदीला किमान 5 तास तरी हातावर लावून ठेवावे.
3
मेंदी हलकी-हलकी वाळल्यावर त्यावर लिंबू आणि साखरेचा घोळ लावावा. ज्याने मेंदी थोड्या वेळ चिकटून राहील.


यावर अधिक वाचा :