1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (14:22 IST)

नैसर्गिकरीत्या मिळवा काळ्याभोर आणि रेखीव भुवया

How to Shape Eyebrows
कांद्याच्या रसात सल्फर आणि अनेक पोषक घटक असतात. जरी कांद्याला खूप तीव्र वास असतो तरी जर तुम्हाला जाड भुवया हव्या असतील तर तुम्ही ते वापरू शकता. भुवयांवर किमान 1 तास कांद्याचा रस लावा. आणि मग ते स्वच्छ करा. ही पद्धत तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
 
केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई आणि बदाम तेल वापरले जाते. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये थोडे बदाम तेल घाला. 30 मिनिटांसाठी ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
 
केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल खूप उपयुक्त आहे. यासाठी या तेलाचे काही थेंब आपल्या बोटांमध्ये मसाज करा. 10 मिनिटे असेच ठेवा आणि नंतर कापसाने पुसून चेहरा धुवा. तुम्ही हे दर दुसऱ्या दिवशी करता येऊ शकतं.
 
भुवयाच्या वाढीसाठी तुम्ही कोरफड जेल वापरू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या भुवयांना एलोवेरा जेलने मसाज करावा लागेल. आपण 
 
मेथीमध्ये प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे ती निरोगी आणि चमकदार बनते. मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करून जाड पेस्ट तयार करा आणि भुवयांवर 30 ते 45 मिनिटे लावा. हे आठवड्यातून दोनदा करा.