काजळ पसरू नये म्हणून हे करा: काही केल्या काजळ टिकत नसेल तर जेल लाइनर वापरा. हे घट्ट असतं आणि पसरत नाही. पेन्सिल काजळच्या तुलनेत हे महाग असले तरी दिवसभर टिकून राहतात.