testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सातवा वेतन आयोग : 50 लाख कर्मचार्‍यांना घसघशीत पगारवाढ

नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (13:21 IST)
मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. याचा फायदा 50 लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. एप्रिल 2018 मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. माध्यमांच्या
वृत्तानुसार कर्मचार्‍यांची वाढणारी पगार येणार्‍या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. अर्थमंत्री जेटली यांनी काही दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले होते. जर मोदी सरकार कर्मचार्‍यांचा पगार वाढवणार असतील तर कमीत कमी त्यांचा पगार 24000 रुपये होणार आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय कर्मचारी मॅट्रिक्स लेवल 1-2 मध्ये येतात त्यांचीच पगारवाढ होणार आहे.
सातव्या वेतन आयोग लागू झाल्यास कमीत कमी सात हजार असणार्‍या कर्मचार्‍यांची पगार वाढून 18,000 रुपये महिना होणार आहे. अधिकाधिक 90,000 पगार असणार्‍याचा वाढून 2.50 लाख रुपये होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सिफारशींना 29 जून 2016 मध्ये मंजुरी मिळाली आहे. आता केंद्रीय कर्मचार्‍यांची अशी मागणी आहे की कीतकी 18,000 पगार असणार्‍यांची वाढून 26,000 हजार रुपये महिना व्हावी.

बेसिक वेतनात 14.27 टक्के आणि भत्त्यांमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. एकूण मिळून 23.6 टक्के वेतनवाढ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर वेतन आणि निवृत्ती वेतनाचा सरकारवर अतिरिक्त 1.02 लाख कोटींचा भार पडणार आहे.


यावर अधिक वाचा :

अशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत

national news
समाजात जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...