अ‍ॅक्टिव्हा आली नव्या रुपात, Honda Activa 6G झाली लाँच

Last Modified गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:32 IST)
ही स्कुटर कंपनीने दोन व्हेरिअंट्समध्ये(स्टँडर्ड आणि डीलक्स) लाँच केली आहे. नव्या स्कुटरमध्ये अपडेटेड इंजिन, अधिक मायलेज आणि अनेक नवीन फीचर मिळतील. अ‍ॅक्टिव्हा 6जीमध्ये नवीन फ्रंट ऐप्रन आणि रिवाइज्ड एलईडी हेडलँम्पसह मागील बाजूलाही काही बदल केलेत.
एकूण सहा रंगांचे पर्याय नव्या अ‍ॅक्टिव्हासाठी उपलब्ध आहेत.

नव्या अ‍ॅक्टिव्हामध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल, रिमोट हॅच ओपनिंगसह मल्टी फंक्शन-की आणि अन्य फीचर्सचा समावेश आहे. यामध्ये नवीन सायलेंट-स्टार्ट ACG मोटार दिली आहे.
अ‍ॅक्टिव्हा 5जीच्या तुलनेत नव्या मॉडेलचं सीट लांब आहे आणि व्हिलबेस देखील अधिक आहे.

नव्या होंडा अ‍ॅक्टिव्हामध्ये बीएस-6 मानकांसह 109cc इंजिन आहे. इंजिन अपडेट करण्याव्यतिरिक्त कंपनीने इंजिनमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम दिली आहे. नवीन इंजिन 8,000 rpm वर 7.68 bhp ची पावर आणि 5,250 rpm वर 8.79 Nm पीक टॉर्क निर्माण करते. जुन्या मॉडेलपेक्षा नव्या अ‍ॅक्टिव्हामध्ये 10 टक्के अधिक मायलेज मिळेल.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

शरद पवार यांची सिरमला भेट

शरद पवार यांची सिरमला भेट
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु
राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार
नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा, राज्यातील १४ ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा,  राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
"प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अजिबात ...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...
आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत ...