testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एअरटेल विमानप्रवासात इंटरनेट, कॉलिंग सेवा देणार

Last Modified शुक्रवार, 15 मार्च 2019 (10:16 IST)
नेहमीच विमानप्रवासादरम्यान आपल्याला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा लागतो. त्यामुळे विमानप्रवासा दरम्यान आपल्याला कोणालाही कॉल किंवा इंटरनेट सेवा वापरता येत नाही. यामुळे प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवासादरम्यान इंटरनेट आणि कॉलिंग सेवा एअरटेल टेलिकॉम कंपनी
युजर्ससाठी सुरु करणार आहे. यासाठी कंपनीने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.

गेल्या महिन्यात ह्यूजस कम्युनिकेशन इंडियाने देशातील या प्रकारचा परवाना मिळवणारी पहिली कंपनी असण्याचा मान मिळवला आहे. तसेच नाल्को या कंपनीच्या मालकीची असलेल्या सहकारी कंपनी टाटानेज सर्विसेजने ६ मार्चला हा परवाना मिळणार असल्याची घोषणा केली. सरकारने आयएफएमसीने एकदा का परवाना दिला की, विमानातून प्रवास करणाऱ्या एअरटेल युझर्सना प्रवासादरम्यान व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर करता येईल.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

national news
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ...

national news
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या ...

बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे खरीप रब्बी म्हणजे काय भाजपा ...

national news
बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. ...

कॉंग्रेस मध्ये अंतर्गत कलह अशोक चव्हाण देणार राजीनामा

national news
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता पूर्ण रूपाने बाहेर आली आहे. काँग्रेसचे ...