Widgets Magazine
Widgets Magazine

Triumph आणि बजाज ऑटो सोबत पार्टनरशिप

नवी दिल्ली, बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:39 IST)

bajaj

बजाज ऑटोने UK ची बाईक कंपनी सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या पार्टनरशिपच्या माध्यमातून आम्ही भारतीय आणि ग्लोबल मार्केटमध्ये मिड कॅपॅसिटीच्या बाईक तयार करणार असल्याचे कंपनीने सांगितले.
 
तर बजाज कंपनीकडून आम्ही एकत्र मिळून टेक्नॉलॉजी, डिझाईन आणि आयडिया घेऊन येऊ. सोबतच आम्ही किंमतीच्या बाबतीतची बाजारात जोरदार टक्कर देण्याची आशा करीत आहोत, असे सांगण्यात आले.
या पार्टनरशिपमुळे Triumph ग्लोबल मार्केटसाठी हायर व्हॉल्युम सेगमेंटसाठी बाईक बनवतील. आणि बजाज ऑटो Triumph सोबत मिळून डोमेस्टीक मार्केट व्यतिरीक्त आणखीही काही देशांमध्ये प्रिमियम रेंजच्या बाईक बनवतील. टू-व्हिलर तयार करणारी बजाज ही देशातील चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. जी बजेटमध्ये बाईकची निर्मिती करते. सध्या बजाज 400cc-800cc  इंजिनच्या बाईक विकते. मात्र आता 400cc-800cc कंपनीसोबत पार्टनरशिप झाल्याने कंपनीकडून कोणत्या नवीन बाईक बाजारात येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे हे उल्लेखनीय पाऊल

विजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौर ऊर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ ...

news

अर्थ मंत्रालयाकडून तब्बल 11 लाख पॅन कार्ड रद्द

अर्थ मंत्रालयाने तब्बल 11 लाख 44 हजार पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर रद्द केले ...

news

'फ्रीडम टू फ्लाय' ची ऑफर, अवघ्या 799 विमान प्रवास

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता टाटा-एसआयए यांच्या संयुक्त ...

news

2000च्या नोटा आता जास्त का दिसत नाहीत?

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांत असलेले भारतीय चलनाचे 86 टक्के मूल्य एका दिवसांत (आठ ...

Widgets Magazine