8-9 जानेवारीला व्यतिरिक्त या महिन्यात या दिवशी बँका राहणार बंद

Bank
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात काही दिवस बँका बंद राहतील. एक नजर टाकू या जानेवारीत कोण-कोणत्या दिवस बँका बंद राहतील यावर ज्याने आपण बँकांची कामे वेळीच उरकू शकाल.
बँकेशी संबंधी कोणतेही काम दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार या दिवशी होऊ शकणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी 8 आणि 9 जानेवारीला संपावर राहतील. या बंदमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून खूप नुकसान होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच प्रायव्हेट बँकाच्या कामावर याचा परिणाम होणार नाही.

युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियंस प्रमाणे विजय बँक आणि देना बँक यांचे बँक ऑफ इंडियामध्ये प्रस्तावित विलयाविरुद्ध सार्वजनिक आणि खाजगी बँकांच्या कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बँक अधिकारी युनियन याच मागणी आणि पगारवाढ या मुद्द्यावर चर्चा लवकर पूर्ण करण्याची मागणी करत संपावर गेले होते. आता केंद्रीय ट्रेड यूनियंसने पूर्ण देशात संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
यात एलआयसी आणि इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी देखील सामील आहेत.

या व्यतिरिक्त 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील. त्याचबरोबर महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील.

14 जानेवारीला पोंगल, लोहरी हे सण असल्याने तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि आसाम या राज्यात बँकांना सुट्टी असेल. तसेच 16 जानेवारीला तामिळनाडूमध्ये संत तिरुवल्लूवर दिन साजरा केला जातो. यामुळे या दिवशी बँकांचे कामकाज बंद राहील.
23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आसाम, पश्चिम बंगाल, उडीसा आणि त्रिपुरा या राज्यात बँका बंद राहतील. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि चौथा शनिवार एकाच दिवशी आल्याने संपूर्ण देशभरातील बँका बंद राहतील.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

वो सूबह फिर ना आयेगी म्हणत राऊत यांचा भाजपला मिश्किल टोला

वो सूबह फिर ना आयेगी म्हणत राऊत यांचा भाजपला मिश्किल टोला
ती पहाट नव्हती, तो अंधकारच होता. त्या अंधकारामध्ये सत्तेची प्रकाशकिरणे परत कधीच दिसणार ...

महात्मा ज्योतिबा फुले

महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. यांच्या आईचे नाव ...

कोरोना रूग्णांची संख्या वाढली, मुंबई महापालिकेकडून मिशन ...

कोरोना रूग्णांची संख्या वाढली, मुंबई महापालिकेकडून मिशन धारावी सुरु
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ...

येत्या २६ नोव्हेंबरला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम ...

येत्या २६ नोव्हेंबरला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम बंद आंदोलन
शेतकरी विरोधी कायद्यांची निर्मिती आणि कामगार कायद्यातील बदल, हे शेतकरी व कामगारांना ...

आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही : फडणवीस

आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही : फडणवीस
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे शपथविधी झाला ...