शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (17:35 IST)

आजपासून विविध राज्यांत 11 दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या सुट्यांची संपूर्ण यादी

1. 10 जुलै 2021 – दुसरा ‍शनिवार 
2. 11 जुलै 2021 – रविवार 
3. 12 जुलै 2021 – सोमवार – कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ) 
4. 13 जुलै 2021 – मंगळवार – भानु जयंती (शहीद दिवस-जम्मू-काश्मीर, भानु जयंती-सिक्कीम) 
5. 14 जुलै 2021 – द्रुकपा त्शेची (गंगटोक) 
6. 16 जुलै 2021 – गुरुवार – हरेला पूजा (देहरादून) 
7. 17 जुलै 2021 – खारची पूजा (अगरताळा, शिलांग) 
8. 18 जुलै 2021 – रविवार 
9. 19 जुलै 2021 – गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु (गंगटोक) 
10. 20 जुलै 2021 – मंगळवार – ईद अल अधा (देशभर) 
11. 21 जुलै 2021 – बुधवार –बकरी ईद (संपूर्ण देशभर)