Widgets Magazine
Widgets Magazine

भारत बायोटेकने बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या

गुरूवार, 9 मार्च 2017 (10:46 IST)

bharat biotech

भारत बायोटेक या व्हॅक्‍सिन (लस) बनविणाऱ्या कंपनीने सुरक्षा उपाय म्हणून बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या आहेत. मात्र या व्हॅक्‍सिनच्या बाटल्या परत मागविण्याचे कारण दर्जातील दोष नाही, तर त्यांच्या बॉक्‍सवरील मुद्रणदोष असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार परत मागविण्यात्‌ आलेली व्हॅक्‍सिन्स ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्‍सिन्स बॅचेसचे कॉंबोपॅक (कॉमव्हॅक 3 प्लस बायोहिब) आहे. तपासानंतर कंपनीने केंद्रीय आणि राज्य औषध अधिकारी, विपणन एजंट्‌स, लस प्रशासक आणि डॉक्‍टर्सना त्याबाबत माहिती दिली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

एसबीआयने कर्मचार्‍यांना दिली 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा

मुंबई- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली ...

news

नोकिया 3310 सुप्रीमो पुतिन, किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये

फेब्रुवारीमध्ये नोकिया 3310 हा सर्वाधिक लोकप्रिय फोन पुन्हा रिलॉन्च केला. भारतासह अनेक ...

news

संघटीतपणे प्रयत्न केले तरच आर्थिक संकट टळेल: संजीव कुमार

वर्षभरात महावितरणची जवळपास चार हजार कोटी रुपयांची वीज चोरी होत आहे. तर दुसरीकडे ...

news

देशसोडून पळालेल्या पाखंडी माल्याचा तिसरया वेळी बंगला होणार लिलाव

गोव्यातील विजय मल्ल्या यांचा ‘किंगफिशर व्हिला’ चा तिसर्‍यांदा लिलाव होत आहे. भारतीय ...

Widgets Magazine