2.17 लाखाची रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 केवळ 82 हजारात खरेदी करा

Royal Enfield Classic 350 S
Last Modified बुधवार, 21 जुलै 2021 (18:00 IST)
बुलेट((Bullet) चालवणं, विकत घेणं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु बुलेटची किंमत तुलनेने अधिक असल्याने सर्वांनाच ती परवडते असं नाही. परंतु आता कमी किमतीत बुलेट खरेदी करण्याची संधी आहे. Cars24 वर लिस्टेड ही Royal Enfield Classic 350 बाइक केवळ 82 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकते. या बाइकची एक्स शोरु किंत 2 लाख 17 हजार रुपे आहे.
Cars24
वर लिस्टेड S> Royal Enfield Classic 350चं हे मॉडेल 2014 चं आहे. ही बाइक एकूण 42,669 km चालली आहे. तुम्ही ही बाइक खरेदी केल्यास, याचे सेकंड ओनर असाल. 82 हजार रुपयात सेकंड हँड ही गाडी खरेदी करता येईल. तसंच या बाइकचा इन्श्युरन्स संपला आहे. बाइकच्या ओनरकडे या Royal Enfield Classic 350 बाइकचं ओरिजनल आरसी आहे.

Royal Enfield Classic 350 इंजिन आणि फीचर्स –
Royal Enfield Classic 350 काही नव्या फीचर्ससह लाँच झाली होती. या बाइकमध्ये 346cc क्षमतेच्या सिंगल सिलिंडर एअर कूल्ड UCE इंजिनचा प्रयोग करण्यात आला आहे, जो 19. 3PS पॉवर आणि 28 Nm टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन 5 स्पीड गिरबॉक्ससह येतं.
Classic 350 मध्ये राउंट शेप हेडलाइटसह एनालॉगस्पीडोमीटर आहे. बाइक मार्केटमध्ये दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. पहिलं सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम आणि दुसरं डुअल चॅनल (-BS). फीचर्समध्ये बाइकला ऑक्सिजन सेन्सर, फ्यूल इंजेक्शन आणि सायलेन्सर सामील आहे. बाइक ट्यूबलेस टायर आणि एलॉय व्हीलसह उपलब्ध आहे. त्यामुळे बुलेट खरेदी करायची असल्यास, तुमच्यासाठी ही चांगली संधी ठरू शकते.यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी ...

श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन
ज्ञान,भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत ...

WHO चे आवाहन - डेल्टा वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोविड ...

WHO चे आवाहन - डेल्टा वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोविड लसीचा तिसरा डोस देऊ नका
जिनिव्हा. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोविड -19 लसींचे बूस्टर डोस पुढे ढकलण्याची ...

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र
भारत-रशियासंयुक्त प्रशिक्षण अभ्यास INDRA2021 04 ऑगस्ट 2021 रोजी प्रुडबॉय रेंज, ...

फोन हॅक झालाय?

फोन हॅक झालाय?
आजकाल फोन हॅक होण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. फोन हॅक झाला आहे किंवा नाही हे आपण ओळखू ...

पाकिस्तान: माहिरा खान म्हणते, ‘कायदा नसेल, तोपर्यंत ...

पाकिस्तान: माहिरा खान म्हणते, ‘कायदा नसेल, तोपर्यंत महिलांना असंच छळलं जाईल’
अभिनेत्री माहिरा खाननं पाकिस्तानात महिलांवर होणाऱ्या हिंसाचारावर चिंता व्यक्त करत ...