आंतरराष्ट्रीय दुकाटीची भारतात तरुणांसाठी स्वस्त बाईक

ducati scrambler
जगात प्रसिद्ध असलेली आणि सुपरबाईक निर्मिती करणारी इटाली येथील कंपनी दुकाटीने (Ducati) नवीन सुपर बाईक लाँच केली असून, स्क्रॅम्बलर असं या बाईकचे नाव आहे.
बाईकची (एक्स-शोरुम) दिल्ली येथील
किंमत 7 लाख 89 हजार रुपये ते 10 लाख 49 हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे. सोबतच कंपनीने पाच प्रकारचे व्हेरियंट दाखल केले आहेत. दुकाटीच्या नव्या बाईकमध्ये दोन रंग असून ती
पिवळा आणि केसरी रंगात उपलब्ध केली आहे.

या बाईकची डिझाईनही सर्वांना आकर्षित करताना दिसून येते आहे. या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. आयकॉन, मॅच 2.0, क्लासिक, फुल थ्रोटल, कॅफे रेसर हे पाच व्हेरियंट दिले आहेत. सोबतच 13 लीटरची फ्यूअल टॅक,
6 गिअर, 803 सीसी, इलेक्ट्रॉनिक फ्यूअल इंजेक्शन सुद्धा अंर्तभूत आहे.

या गाडीत एबीस सिस्टम आहे. तर तिचे वजन
170 किलो आहे. दुकाटीच्या प्रत्येक बाईकची किंमत ही 15 लाख ते 50 लाखांपर्यंत असते यामुळे या १० लाखाच्या आतील बाईकने सर्वाना आकर्षित केले आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू स्टॅनिस्लाव पोपलाव्हस्कीवर बंदी घातली
टेनिस इंटिग्रिटी युनिट (टीआययू) ने युक्रेनचा टेनिसपटू स्टॅनिस्लाव पोपलास्कीवर सामना ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडणार
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच ...

मराठा आरक्षण, पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

मराठा आरक्षण, पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर
एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य ...

गर्भधारणेनंतर 27 वर्षांनी बाळाचा जन्म, गोठवलेल्या ...

गर्भधारणेनंतर 27 वर्षांनी बाळाचा जन्म, गोठवलेल्या भ्रूणापासून अपत्यप्राप्ती
मॉली गिब्सनचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला. पण तिने नऊ महिन्यांच्या नव्हे तर तब्बल 27 ...