1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (13:33 IST)

स्वस्तात मिळत आहे वॅगनआर कार , जाणून घ्या किंमत

Getting the cheapest WagonR car
जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमच्या बजेटमध्ये सेकंड हॅन्ड कार Maruti Suzuki True Value वरून स्वस्तात वॅगन आर कार  खरेदी करू शकता. किंमत आहे फक्त 45,000 रुपये. 
 
सध्या नवीन आर खरेदी करणे खूप महाग झाले आहे. आपण कार घेण्याचा विचार करत असाल तर Maruti Suzuki True Value वरून स्वस्तात वॅगन आर कार खरेदी करू शकता. 
 
True Value हे एक ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म आहे. या हिकानी मारुतीच्या जुन्या गाड्या विकल्या जातात. या ठिकाणी मारुतीच्या अल्टो, वॅगन आर, डिझायर, सेलेरिओ, अर्टिगा, बेझा, इको आणि एस्प्रेसो सारख्या युज्ड गाड्या कमी किमतीत खरेदी करू शकता. शिवाय या गाड्यात कोणतीही खराबी आल्यास ठीक केल्या जातात. या आणि मारुती सुझुकीचे वॅगन आर VXI व्हेरियंट 45 हजारात उपलब्ध आहे. या शिवाय या युज्ड गाड्यांवर गॅरंटी इंश्युरन्स आणि ईएमआय सुद्धा मिळत आहे.