Widgets Magazine
Widgets Magazine

दिल्लीत सोने 1750ने गडगडले

नवी दिल्ली, मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (11:26 IST)

gold

तब्बल 16 दिवसानंतर सोने चांदी बाजार सुरू झाल्यानंतर सोमवारी सोने प्रति 10 ग्रॅमला 1750 रुपयांनी गडगडले व भाव 29440 रुपये झाला. चांदीच्या भावात प्रति किलो 3100 रुपयाची घसरण झाली. चांदीचे भाव 41,600 रुपये किलो होते. 11 नोव्हेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने सोने चांदी व्यापार्‍यांची चौकशी सुरू केल्यानंतर सोने व चांदी दागिन्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दिल्ली एनसीआर, दरीबा कलान, चादनी चौक व करोल बाग भागातील सोने चांदी व्यापार्‍यांकडे प्राप्तिकर अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

आता बेहिशेबी रकमेवर तब्बल ५० टक्के कर आकारणार

बेहिशेबी रकमेवर तब्बल ५० टक्के कर आकारण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असून, त्यासाठी ...

news

एअरटेलचे देशातील पहिली पेमेंट बँक

एअरटेल या मोबाईल कंपनीने डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू केली असून देशातील ही पहिली पेमेंट ...

news

टोमॅटो दोन रुपये किलो

राज्यात सध्या टोमॅटो दोन रुपये किलोने विकले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी टोमॅटो ...

news

आता भारतातही डिजीटल आणि पेपरलेस बँक

भारतामध्ये पहिली डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू झाली आहे. एअरटेल या मोबाईल कंपनीने अर्थात ...

Widgets Magazine