testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोने किमतीत घसरण

Last Modified शनिवार, 14 जुलै 2018 (10:56 IST)
सोने किमतीत घसरण होत असून सोने दागिण्यांच्या मागणीत घट दिसून आली. सलग चौथ्या दिवशी सोने दरात घट दिसून आली. सोने ९५ रुपयांनी घसरुन ३१,११५ रुपये प्रति १० ग्रॅम दर होता. जागतिक बाजारात आलेले मंदी आणि स्थानिक सराफा बाजारात कमी झालेली मागणी यामुळे आज शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोने दरात घट पाहायला मिळाली. सोन्याचा भाव ९५ रुपयांनी घटून तो ३१,११५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीही मागणी अत्यंत कमी झाली. त्यामुळे चांदीचा किलोचा दर ४०,०३० रुपयांवर स्थिर राहिला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर मजबुत झाल्याने रुपयाची घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे रुपयातील घसरणीचा कल सोन्याच्या किमतीत दिसून आला. त्यामुळे सोने दरात घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे चांदीचा भाव ४०,०३० रुपये प्रतिकिलो राहिला. साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३५
रुपयांच्या तेजीसह ३९,२६६५रुपये किलो झाला. चांदीच्या नाण्यांच्या नुकसानीत एक हजार रुपयांनी घट झाली आणि तो ७४ हजार रुपये आणि एक हजार रुपयांच्या नुकसानाने प्रति शेकडा ७५ हजार रुपये तोटा झाला.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

जिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ...

national news
११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ ...

माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर

national news
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून ...

या 5 कारणांमुळे सचिन पायलट नव्हे तर गहलोत राजस्थानचे ...

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस महासचिव आणि ...

मुनगंटीवारांकडून निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

national news
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय ...

बाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू

national news
मुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या ...