1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 24 एप्रिल 2022 (11:15 IST)

GST Slab मुळे या वस्तूंच्या किमती वाढणार

GST Slab will increase the prices of these items GST Slab मुळे या वस्तूंच्या किमती वाढणार
महागाईचा फटका सर्वसामान्य माणसांना पडू शकतो. जीएसटी नियमन करणाऱ्या कौन्सिल ने या 143 वस्तूंवर जीएसटी स्लॅब वाढविण्यासाठी सूचना मागविल्या आहे. जर या वर राज्य सरकार कडून होकार आला तर महागाईचा फटका सर्व सामान्य माणसांना पडू शकतो. त्या मुळे पापड, गूळ, पॉवर बँक, घडल्याळ, सुटकेस, परफ्युम, 32 इंची टीव्ही चॉकलेट, कपडे, गॉगल, फ्रेम, वॉशबेसिन, अक्रोड, च्युईंगगम, कस्टर्ड पावडर, हाताच्या पिशव्या, नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स, चामड्याच्या वस्तू, ग्लासेस कॉस्मेटिक उत्पादक, फटाके, प्लास्टिक पिशव्या, साउंड रेकोर्डेर घरगुती वस्तू, दरवाजे, इलेक्ट्रिकल वस्तू इत्यादींना 28 टक्के जीएसटी स्लॅब मध्ये ठेवण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे आता या वस्तूंसाठी सर्व सामान्य माणसांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे .