Widgets Magazine
Widgets Magazine

घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले

जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आता एलपीजी सिलेंडरसाठी 32 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. जीएसटी आणि सरकारने गॅस अनुदानातही घट केल्या दर वाढले आहेत. जीएसटी लागू होण्याआधी अनेक राज्यांना एलपीजीसाठी टॅक्स द्यावा लागत नसे. काही काही राज्यांमध्ये यावर 2 ते 4 टक्के व्हॅट लागत होता. पण आता एलपीजी जीएसटीच्या 5 टक्के स्लॅबमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे एलपीजीच्या किंमतीत 12 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय जूनपासून गॅस अनुदानात केलल्या कपातीचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. अशाप्रकारे ग्राहकांवर पडणाऱ्या दुहेरी दबावामुळे एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांपर्यंत वाढू शकते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

जीएसटीसाठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळा

केंद्र सरकारनंही जीएसटीसाठी जोरदार तयारी केली आहे. स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा ...

news

मॉडेलिंगच्या क्षेत्रात ट्रान्सजेंडर्सचे पदार्पण

कोची: एखाद्या विख्यात कंपनीने आपल्या डिझायनर साड्यांच्या ‍जाहिरातवजा कॅलेंडरवर ...

news

लवकरच 200 रुपयांची नोट व्यवहारात येणार

केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह ...

news

सरकार एअर इंडियामधील आपले समभाग विकणार

मोठ्या कर्ज असलेल्या एअर इंडियामधील आपले समभाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला ...

Widgets Magazine