Widgets Magazine
Widgets Magazine

अखेर इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करण्यासाठी मुदतवाढ

सोमवार, 31 जुलै 2017 (16:47 IST)

आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला आयटी रिटर्न भरता येणार आहे.

करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाचं आयटी रिटर्न भरण्यासाठी आता 5 ऑगस्ट 2017 ही मुदत असेल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

एसबीआय : बचत खात्यांवरील व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केले

स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यांवरचं व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केलं आहे. १ कोटी ...

news

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ नाही

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळणार नाही. याआधी विविध व्यापारी संघटना आणि त्यांचे चार्टर्ड ...

news

नागरिकांनो तयार रहा कांदा महागणार आहे अशी चिन्हे

एशिया आणि आपल्या देशातील सर्वात मोठी असेलेली आणि देशातील कांदा दर ठरवणारी, पुरवठा करणारी ...

news

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या ...

Widgets Magazine