आता १३० रुपयांत दीडशे चॅनेल, ग्राहकांना मोठा दिलासा

Last Modified बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (09:08 IST)
डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या आता चॅनेल पॅकेजमध्ये बदल करत ग्राहकांना १३० रुपयांत दीडशे चॅनेल पुरविण्याचा निर्णय ऑल इंडिया डिजीटल केबल फेडरेशनने (एआयडीसीएफ) घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
'भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा'च्या (ट्राय) नियमानुसार, महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागते. यात १०० चॅनेल दिले जातात. मात्र, त्यावरील प्रत्येक चॅनेलसाठी अतिरिक्त पैसे आणि त्यावर सेवाकर आकारण्यात आले. त्यात प्रत्येक चॅनेलचे वेगवेगळे पॅकेज आणि ग्राहकांच्या पसंतीचे चॅनेल मिळून केबलसाठी दरमहा किमान ४०० ते एक हजार रुपयांपर्यंत मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऑल इंडिया डिजीटल केबल फेडरेशनने नवीन पॅकेज जाहीर केले. ग्राहकांना आता केवळ १३० रुपयांमध्ये १५० टीव्ही चॅनेल पहायला मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

अजित पवार कोरोना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

अजित पवार कोरोना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

''ते सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?” संजय राऊत यांचा

''ते सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?” संजय राऊत यांचा सवाल
”वीर सावरकरांबद्दलची भूमिका शिवसेनेने कधीही बदलेली नाही. जेव्हा जेव्हा त्यांच्याविषयी ...

भाजपाने सत्ताधारी पक्षांना 'हा' प्रश्न विचारला आहे

भाजपाने सत्ताधारी पक्षांना 'हा' प्रश्न विचारला आहे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी रुग्णालयात ...

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह
रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) Reserve Bank of India (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी ...

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा
दरवर्षी दसरा चौकात आयोजित होणारा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...