Widgets Magazine

पेट्रोल, डिझेल खरेदी आज व उद्या बंद

petrol
Last Modified गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (10:03 IST)
देशभरातील 56 हजार पेट्रोलपंप चालकांनी दि. 3 व नोव्हेंबर रोजी पेट्रोल व आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो. या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
3 आणि 4 तारखेला पंपामध्ये जेवढा साठा शिल्लक आहे तेवढाचा साठा विक्रीकरून पंप बंद कण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 5 नोव्हेंबरपासून एकाच शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 8 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

तेल कंपन्या पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं फामपेढाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :