Widgets Magazine
Widgets Magazine

पीएफवर ८.६५ टक्के व्याजास हिरवा कंदील

नवी दिल्ली, सोमवार, 17 एप्रिल 2017 (12:08 IST)

भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.६५ टक्के व्याज मिळण्याच्या कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. २0१६-१७ या वर्षासाठी पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील चार कोटी ईपीएफओ सदस्यांना मिळणार आहे.
 
पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळावे अशी सूचना ईपीएफओ ट्रस्टीजने केली होती. हे व्याज कमी करावे, असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे होते. व्याजदर वाढवल्यास सरकारी तिजोरीवर ताण पडेल, असे अर्थमंत्रालयाचे म्हणणे होते. ८.६५ टक्के व्याजदर देण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी आहे की नाही, याकडेही लक्ष ठेवा; अन्यथा निधीची तूट पडेल, असेदेखील अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

भविष्य निर्वाह निधी आता 'लॉयल्टी-कम-लाइफ’

सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी ...

news

पाच शहरात रोज बदलणार पेट्रोल- डिझेलचे भाव

येत्या 1 मे पासून पेट्रोल, डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार दररोज बदलणार असून ...

news

पुन्हा एकदा अनेक एटीएम झाली रिकामी

राज्यात मुंबई आणि पुणे शहरासह अनेक ठिकाणी एटीएम गेल्या तीन-चार दिवसांपासून रिकामे आहेत. ...

news

आता पेट्रोल पंप रविवारी बंद

कमिशन वाढवून देण्याबद्दल सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पेट्रोल ...

Widgets Magazine