गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 12 ऑगस्ट 2018 (07:58 IST)

एसबीआयचे डेबिट कार्ड बंद होणार

SBI debit card closes
भारतीय स्टेट बँकेकडून जुन्या एटीएम डेबिट कार्डसंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. जुने मॅग्नेटिक डेबिट कार्ड लवकरच बंद होणार असलची माहिती एसबीआने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन दिली आहे. 2018 संपण्यापूर्वी डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.