अंकुश ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता

ankush choudhari
Last Modified शनिवार, 5 डिसेंबर 2015 (15:20 IST)
आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला महाराष्ट्राची लोकधारा आणि एकांकिकांमधून सुरुवात करणार्‍या अंकुशने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासमेटस्, डबल सीट आणि दगडी चाळ या सुपर हिट चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अंकुशच्या अभिनय कारकिर्दीला यशाच्या शिखरावर नेणारे हे तिन्ही चित्रपट ठरले. क्लासमेटस्, डबल सीट आणि दगडी चाळमधील तीनही व्यक्तिरेखा प्रेक्षकांवर छाप पाडणार्‍या आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या अंकुशला या वर्षीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2015 मध्ये महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि स्टाईल आयकॉन म्हणून निवडले.
अंकुशने सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान प्रेक्षक व समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलपणा यामुळे निर्माण केले आहे. अंकुशसाठी 2015 वर्ष लागोपाठ 3 सुपर हिट चित्रपट, दगडी चाळने बॉक्स ऑफिसवर केलेली धूम आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या प्रेमामुळे खूप खास ठरले. संजय जाधव दिग्दर्शित गुरु चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या अंकुश व्यस्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुरु’च्या टीझर वरून या चित्रपटात अंकुश वेगळ्या अंदाजात दिसून येणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

बाबा तरी मोठे झाले का?

बाबा तरी मोठे झाले का?
पिंटू आई ला प्रश्न विचारतो

आज नाश्त्याला काय बनवू?

आज नाश्त्याला काय बनवू?
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं आज नाश्त्याला काय बनवू? अन जेवायला काय ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश चाहत्यांसह नवीन तारीख शेअर केली
मुंबईः हॉलिवूड सुपरहिट फ्रेंचायझी फास्ट अँड फ्यूरियस(Fast & Furious)चे 8 चित्रपट ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...