testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

निर्लज्ज झाल्या आहेत आजच्या मुली: भाग्यश्री

bhagyashree
आजकालच्या मुलींना कोण जाणे काय झाले आहे. मोठय़ांसमोर डोळ्यात डोळे घालून बोलायला त्या मुळीच घाबरत नाहीत. ‘याला भेटा, हा माझा बॉयफ्रेंड आहे’, असे बिनधास्तपणे बोलताना त्या दिसतात. अलीकडेच जयपूरमध्ये आलेल्या भाग्यश्रीने हे विधान केले आहे.

जयपूरमध्ये हेरटेजला प्रमोट करण्यासाठी आलेल्या भाग्यश्रीने गप्पा मारल्या. यावेळी ती म्हणाली, ‘माझ्या लग्नाला 26 वर्षे झाली आहेत. मात्र जेव्हाही मी माझ्या सासूबाईंच्या शेजारी असते, तेव्हा जर अचानक माझे पती तेथे आले, तर तेथून उठून मी त्यांच्यापासून दूर जाऊन बसते.

हाच तर मोठय़ांचा आदर आहे.’ ‘माझा निर्णय चुकला, असे वाटत नाही..‘मैंने प्यार किया’ या सिनेमानंतर अचानक सिनेसृष्टीपासून दूर जाणे, हा योगायोग नसून विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. भाग्यश्री म्हणते,’ त्यावेळी माझे वय खूप लहान होते. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाचे शूटिंगच्या काळात मी हिमालय (नवरा)च्या प्रेमात पडले होते. लग्नापर्यंत गोष्ट येऊन पोहोचली होती. लग्नानंतर कुटुंब आणि करिअरला एकत्र महत्त्व देणे, जमणार नाही, हे मला कळले होते.

त्या निर्णयाचा मला मुळीच पश्चाताप होत नाही. तो त्यावेळी घेतलेला अगदी योग्य निर्णय होता.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेला बलात्काराची धमकी, मुंबई ...

बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेला बलात्काराची धमकी, मुंबई पोलिसांनी लगेच दिला हा रिप्लाय
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार केले गेले. हैदराबाद ...

मस्तपैकी मन भरेपर्यंत शॉपिंग करते

मस्तपैकी मन भरेपर्यंत शॉपिंग करते
संध्या- तू खूप कंटाळा आल्यावर तू कशा प्रकारे टाईमपास करते?

'हृतिक' आशियातील सर्वात सेक्सी पुरुष

'हृतिक' आशियातील सर्वात सेक्सी पुरुष
हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ...

‘इंडियन आयडॉल’ मध्ये आता गायक हिमेश रेशमिया

‘इंडियन आयडॉल’ मध्ये आता गायक हिमेश रेशमिया
#MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर संगीतकार-गायक अनु ...

'उत्तुंग भरारी'साठी पुन्हा सज्ज

'उत्तुंग भरारी'साठी पुन्हा सज्ज
प्रेक्षकांची नाळ अचूक ओळखून, त्यांना पठडीबाहेरचे चित्रपट देणाऱ्या निर्माता उत्तुंग ...