शिवभक्त 'सदाचारी'

vaibhav tatwadi
Last Modified मंगळवार, 8 डिसेंबर 2015 (17:03 IST)
मराठी माणसाच्या हृदय सिंहासनावर शिवाजी महाराजांचे स्थान अजरामर आहे. महाराजांवरचे हे निस्सीम प्रेम या ना त्या कारणातून व्यक्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणूस करत असतो. असाच एक हटके प्रयत्न 'मिस्टर & मिसेस सदाचारी' च्या 'मिस्टर सदाचारी' ने केला आहे. मिस्टर सदाचारी म्हणजेच अभिनेता वैभव तत्ववादी सुद्धा शिवरायांचा मोठा भक्त आहे. शिवरायांवरचे आपले निस्सीम प्रेम दाखवण्याची पुरेपूर संधी त्याला त्याच्या आगामी 'मिस्टर & मिसेस सदाचारी' या फिल्ममध्ये मिळाली आहे. या सिनेमासाठी वैभवने चक्क त्याच्या छातीवर महाराजांच्या प्रतिमेचा टॅटू काढला आहे. या टेटूसाठी त्याने एक खास छाप तयार केला असून, शुटींगच्या वेळी तो छाप त्याच्या छातीवर काढण्यात येतो. या छाप्यातून काढलेला टॅटू किमान चार दिवस तरी वैभवच्या छातीवर राहतो. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा हा टॅटू सचिन गुरव यांनी डिजाईन केला आहे. शुटींगदरम्यान हा टॅटू प्रत्येक वेळी त्याच जागेवर काढता यावा यासाठी मेकअपमन आणि स्वतः वैभव विशेष काळजी घेत असल्याच समजत. या टॅटूमुळे वैभवला 'मॅचो' लूक आला आहे, या लुकमुळे वैभवला त्याच्या पूर्वीच्या चोकलेट हिरो च्या ईमेज मधून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' सिनेमामध्ये शिवरायांवर आधारित
'जगदंब'हे गान देखील चित्रित केल असून, त्या गाण्यात वैभवने नृत्य केल आहे. .
vaibhav

शिवरायांचे गौरवगान सादर करणार हे गान पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्यासाठी वैभवने जवळपास आठवडाभर तालीम केली होती. या सिनेमात वैभवसोबत प्रार्थनाही झळकेल,
इंडियन फिल्म्स स्टुडियोज निर्मित आणि आशिष वाघ दिग्दर्शित
''मिस्टर & मिसेस सदाचारी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग
विजयदुर्ग हा शिवकालीन अभेद्य किल्ला आहे. याची साक्ष पटवणार्‍या अनेक खुणा आजही इथे ...

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर
सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर, विचारता मी उत्तरलो... `स्कूटी 'वालीने दिली ...

जॉन दुहेरी भूमिकेत

जॉन दुहेरी भूमिकेत
‘सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता ...

तुम्ही एकटेच आहात का?

तुम्ही एकटेच आहात का?
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर ...

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित
रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण ...